Narayan Rane On Aditya Thackeray : सुशांत सिंह केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार - नारायण राणे
Continues below advertisement
Narayan Rane On Aditya Thackeray : सुशांत सिंह केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे लवकरच जेलमध्ये जातील असा दावा थोरल्या राणेंनी केला आहे. पाहूयात राणे नेमकं काय म्हणाले
Continues below advertisement