
Narayan Rane vs Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका; नारायण राणेंचा पलटवार
Continues below advertisement
Narayan Rane vs Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका; नारायण राणेंचा पलटवार कोरोना काळातील भ्रष्टाचारामुळे ठाकरे बाप-बेटा जेलमध्ये जाणार असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होता..त्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केला. 'दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर राणे तिहार जेलमध्ये जाणार' संजय राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा संजय राऊत स्वतः भ्रष्टाचाराच्या केसमध्ये जामिनावर बाहेर- राणे
Continues below advertisement