Narayan Rane यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेकडून लाव रे तो व्हिडीओ सुरु

नारायण राणेंनी शिवसेना आणि संजय राऊतांवर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेकडून लाव रे तो व्हिडीओ सुरु करण्यात आलंय... नारायण राणेंनी भाजपवर काय विधानं केली होती... आणि किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर काय विधानं केली होती... याचा लेखाजोखाच आजच्या पत्रकार परिषदेतून विनायक राऊतांनी मांडला... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola