Bollywood Bappi Da : बॉलिवुड संगीताला प्रेमगीतांकडून डिस्कोकडे नेण्याचं श्रेय बप्पीदांना दिलं जा
८० च्या दशकापासून तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे आणि आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी उर्फ बप्पी दा यांचं निधन झालंं आहे.. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बॉलिवुड संगीताला प्रेमगीतांकडून डिस्कोकडे नेण्याचं श्रेय बप्पीदांना दिलं जातं. बघुयात बप्पीदांच्या कारकीर्दवर प्रकाशझोत टाकणार हा माझाचा स्पेशल रिपोर्ट