सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्त्वाशी गद्दारी केली, नारायण राणेंचा Uddhav Thackeray यांच्यावर 'प्रहार'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद, असा प्रहार राणेंनी केलाय. मुख्यमंत्री ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला राणे यांनी उत्तर दिलं. हिंमत असेल तर शिंगावर घ्या, असं आव्हानही राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola