IT Engineering Finance सह सर्वच क्षेत्रातील कर्मचारी वर्गासाठी पुढच्या वर्षी सरासरी 9.3% पगारवाढ

Continues below advertisement

पुढच्या वर्षी पगारात चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज विलिस टॉवर्स वॉटसन संस्थेच्या अहवालात वर्तवण्यात आलाय. कार्यक्षम आणि हुशार कर्मचाऱ्यांना आकर्षित करणं आणि आहे त्या कर्मचाऱ्यांना टिकवण्याचं कंपन्यांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे पुढच्या वर्षात कंपन्या सरासरी 9.3  टक्क्यांनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये सरासरी 8 टक्क्यांनी पगारवाढ झाल्याची नोंद आहे. तर, येत्या वर्षात आशियाई देशांमध्ये जास्त पगारवाढ दिली जाऊ शकते. विलिस टॉवर्स वॉटसन संस्थेकडून मे आणि जूनदरम्यान पगारविषयक सर्वेक्षण कऱण्यात आलं. त्यात 13 आशियाई देशांमधील जवळपास 1405  कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात भारतातील 435 कंपन्यांचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram