Narayan Rane: राज्यातले सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा राणेंचा आरोप ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे.
कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होऊ शकते असा दावा खुद्द नारायण राणे यांनीच व्यक्त केलाय..... या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोप त्यांनी केला. नारायण राणे यांनी कुडाळमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातले सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला.
Continues below advertisement
Tags :
Election Sindhudurg Arrested Kankavali District Bank Shiv Sainik MLA Nitesh Rane Political Atmosphere Attack Case