Disha Salian मृत्यू प्रकरणावरुन Narayan Rane यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल : ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना नारायण राणेंनी काल दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला होता.. त्या प्रकरणाचं पुढे काय झालं असा सवाल राणेंनी विचारला होता. मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच बंद केल्याची माहिती आता समोर आली आहे. सबळ पुरावा सापडत नसल्यानं दिशा सालियनचा घातपात झाला नसल्याच्या निष्कर्षापर्यंत मुंबई पोलीस पोहचल्याचं समजतंय. दिशा सालियन अभिनेता सुशांत राजपूतची काही काळासाठी मॅनेजर होती. सुशांतनं आत्महत्या करण्यापू्र्वी एक आठवडा आधी तीचा मृत्यू झाला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola