Narayan Rane Nitesh Rane: राणे पिता पुत्रांची आज पोलीस चौकशी ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज चौकशीसाठी दुपारी 1 वाजता हजर राहावं लागणार आहे. दिशा सॅलियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना कोर्टाने 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Narayan Rane Nitesh Rane Inquiry Union Minister Disha Salian Offensive Statement Relief From Arrest