Narayan Rane : नारायण राणे आज दिल्लीत, राणेंचे वकील अलिबागमध्ये पोलिसांच्या भेटीला ABP Majha

Continues below advertisement

नारायण राणे आज दिल्लीत जाणार असून त्यामुळे अलिबागमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपस्थित ते राहू शकणार नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी दिल्लीतून बोलावणं आल्यामुळे राणे दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, दिल्ली दौऱ्यामुळे राणे अलिबागमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपस्थित राहणार नाहीत मात्र त्यांच्या ऐवजी त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.  मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबागमध्ये हजर राहण्याचे होते आदेश देण्यात आले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram