Narayan Rane : नारायण राणे यांना 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाकडून अंतरिम दिलासा, कोर्ट नेमकं काय म्हणालं?
Continues below advertisement
नारायण राणे यांना १७ सप्टेंबर पर्यंत हायकोर्टकडून दिलासा देण्यात आला असून पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही असे राज्य सरकारने ग्वाही दिली आहे. नारायण राणे यांनी कोणतीही विधानं अथवा कृती करू नये, ज्यामुळे कारवाई करावी लागेल असे राज्य सरकारने म्हटले आहे, तर अशा प्रकराची हमी देता येणार नाही असे नारायण राणे यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Maharashtra Government Mumbai High Court Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane ABP Majha ABP Majha Video Shivsena Vs Narayan Rane