आंबा उत्पादकांना सरकारकडून मदत मिळवून देणार; Narayan Rane यांचं आश्वासन : ABP Majha

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की,  मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले. दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देणार असेही नारायण राणे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram