Narayan Rane: कोर्टातील युक्तिवाद संपल्यानंतर नितेश राणेंचे वकील नारायण राणेंच्या भेटीला ABP Majha
Continues below advertisement
नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या अडचणी कायम आहेत... नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे... आजचा युक्तिवाद संपला उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार असून आता उद्याच समजेल नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळणार का?... तर दुसरीकडे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलीय..
नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस चिकटवली.. नितेश राणे कुठे आहेत हे सांगणार नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं... त्यामुळे पोलिसांनी राणेंना पोलिस स्थानकात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. याशिवाय नारायण राणेंची पत्रकार परिषदेतील विधानं कोर्टात सादर करण्यात आली आहेत.
Continues below advertisement