Narayan Rane on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध
Continues below advertisement
Narayan Rane on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो
Continues below advertisement