Nandurbar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का, Aamshya Padavi शिंदे गटात प्रवेश करणार

Continues below advertisement

Nandurbar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का, आमश्या पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय. विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील.. काहीच दिवसांआधी रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यानंतर आता आमश्या पाडवीही शिंदेंसोबत जाणारेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram