
Nandurbar: खास फोल्डेबल बेबी बर्थची निर्मिती, संशोधनाला पेटंटही मिळालं ABP Majha
Continues below advertisement
रेल्वेमध्ये बाळासोबत प्रवास करताना पत्नीला आलेल्या अडचणीनंतर एका पठ्ठ्यानं रेल्वेत बाळांच्या सोयीसाठी एक संशोधन केलंय.. या संशोधकाने फोल्डेबल बेबी बर्थचा शोध लावलाय.. या संशोधनामुळे लहान बाळासह रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची अडचण आता दूर होणार आहे.. पाहुयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...
Continues below advertisement
Tags :
Travel Train BABY Trouble? Research Train Baby Convenience Foldable Baby Birth Search Removal