Nandurbar : श्रॉफ हायस्कूलमधील नववर्षाचं अनोखं स्वागत, 377 विद्यार्थ्यांचा एकाच वेळी सूर्यनमस्कार
नंदुरबारमध्ये श्रॉफ हायस्कूलमधील विदयार्थ्यांनी नववर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय. 377 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालत नववर्षाचं आरोग्यदायी स्वागत केलं.