Nandurbar : नवापूर पालिका आणि Mahavitaran मध्ये वसुलीचा वाद, नागरिकांना मनस्ताप
Continues below advertisement
नवापूर नगरपालिकेकडे ३२ लाख रुपयांची थकबाकी राहिल्यानं वसुलीसाठी महावितरणनं पालिकेची वीज कापली. तर वीज कंपनीच्या कार्यालयानं १९९२ पासून कर थकविल्यानं पालिकेनं महावितरण कंपनीचं कार्यालयच सील केलं. दोन शासकीय विभागातील हा संघर्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिटला. पण या दोन संस्थांच्या वसुलीनाट्यात सर्व सामान्य नागरिकांना मात्र मनःस्ताप सहन करावा लागला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv