Nandurbar: शेतीचं योग्य नियोजन,शेतीचे उत्पन्न दुप्पट; तरुण शेतकऱ्याची यशस्वी कहाणी ABP Majha

Continues below advertisement

शेतीच्या योग्य नियोजनामुळे ऊसाच्या उत्पादनात दुप्पट वाढ सारंगखेडा येथील तरुण प्रयोगशील शेतकरी पंकज रावलचा प्रयोग  सेंद्रिय खत आणि पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श पंकज रावलची दहा एकरात सेंद्रिय पद्धतीने ऊसाची शेती ऊसाच्या शेतीसाठी रासायनिक खतांचा गरजेपुरता वापर केला जातो सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram