Nandurbar Poultry Business : बर्ड फ्ल्यूमुळे उध्वस्त झालेल्या पोल्ट्री व्यवसायाची पुन्हा गगन भरारी
बर्ड फ्ल्यूमुळे उध्वस्त झालेल्या पोल्ट्री व्यवसायाची पुन्हा गगन भरारी. गुजरात राज्यात दररोज पाठवली जात आहेत दहा ते बारा लाख अंडी नवापूरमधील पोल्ट्री हब पुन्हा गजबजला, जानेवारी 2021 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लूने थैमान घातलं होतं. लाखोंच्या घरात कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. या संकटावर मात करत नंदुरबार जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय जोमाने सुरू झालायं
Tags :
Bird Flu Gujarat Poultry Business Navapur Poultry Hub Destroyed Gagan Bharari Andi Poultry Destroyed