Sangali : सांगलीत शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरु : ABP Majha
सांगलीत शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काल मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी गव्याचा पाठलाग सुरु केला.. सध्या गवा सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात असल्याची माहिती आहे..वनविभागाचे कर्मचारी त्याचा मागोवा घेताहेत...
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sangli महाराष्ट्र सांगली ताज्या बातम्या Gawa ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv सांगली