Nandurbar: एमएसईबी कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडलं ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबारमधील भालेर गावात वीज वसुलीसाठी गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. विद्युत वितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफरचे कनेक्शन कट केल्यानंतर रब्बी हंगामाचे पीकं खराब होत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत.
Continues below advertisement
Tags :
Gram Panchayat Office Electricity Nandurbar Employees Recovery Bhaler Electricity Distribution Kondale