Nandurbar : ताप , सर्दी, खोकला यासारखी बेसिक औषध उपलब्ध नााही : ABP Majha

नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची  जबाबदारी सरकारी आरोग्य यंत्रणांवर आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथम उपचारासाठी आवश्यक असलेली  ताप, सर्दी,खोकला यासारखे बेसिक औषधे उपलब्ध नसल्याचा समोर आलाय आरोग्य केंद्रातील कारभार सबस्टूड औषधांवर सुरू असल्याचे समोर आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola