Nandurbar Horse Race : नंदुरबारमध्ये घोडे शर्यतीतील काळजाचा ठोका चुकवणारा व्हीडीओ
Nandurbar Horse Race : नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या दसरा मेळाव्यातील घोडे शर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारा एका व्हीडीओ समोर आला आहे. घोडा शर्यती दरम्यान हुल्लडबाजी करत काही तरुण शर्यतीच्या मार्गावर आले. यावेळी शर्यतीत धावणारा घोडा आणि या मुलांमध्ये जोरदार धडक झाली. हा व्हीडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या धडकेत हे तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Nandurbar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Horse Race