Nandurbar: सारंगखेड्यात घोड्यांची सौंदर्य स्पर्धा, लाखोंची बोली ABP Majha
Continues below advertisement
सारंगखेडा यात्रेत संपूर्ण राज्यभरातून विविध भागातून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात मात्र नाशिक येथून आलेला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे तब्बल 67 इंच एवढी उंची असलेला हा रावण घोडा संपूर्ण काळया रंगाचा असून त्याच्या कपाळावर एक पांढरा ठिपका आहे, त्याला देवमनी कंठ कुकड नगाडा पुठ्ठा अशी शुभ लक्षणे आहेत ... या घोड्याच्या देखभालीसाठी दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून नाशिक येथील असद सय्यद यांच्या मालकीच्या घोड्याला तब्बल पाच कोटी रुपयांपर्यंतची किंमत आली आहे... मात्र या घोड्याच्या विक्रीला असतात सय्यद यांनी नकार दिला आहे....
Continues below advertisement
Tags :
Nashik Yatra Appointment Subject Sarangkheda Horse Sale Ravana Horse Curiosity White Dot Devmani Throat Kukad Nagada Cardboard Asad Sayyad