Nandurbar: अरबी उत्पादक शेतकरी का आले अडचणीत? ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबारमध्ये अरबी कंद भाजी उत्पादक शेतकरी अचडणीत आलाय.. पपईवर येणाऱ्या विविध रोगामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून अरबी कंद भाजीची लागवड केली.. मात्र बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अरबीच्या पिकावर नांगर फिरवला आहे..
Continues below advertisement