Heena Gavit : नंदुरबारमध्ये एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गैरवापर, खासदार हिना गावित यांचा आरोप
Continues below advertisement
नंदुरबारमध्ये एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्हाधिकाऱ्यांनी गैरवापर केला असल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे.
Continues below advertisement