Amaravati | डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या!, विद्यार्थ्यांनी लिहलं तीन हजार फुटांचं पत्र | ABP Majha
Continues below advertisement
डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी १५०० विद्यार्थ्यांनी तीन हजार फुटांचं पत्र लिहलंय...अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीत हे पत्र लिहलंय...
Continues below advertisement