Alimony Divorce : नोकरदार पत्नीकडून बेरोजगार पतीला मिळणार पोटगी, दिवाणी न्यायालयाचा आदेश

Continues below advertisement

आता नोकरदार पत्नीकडून बेरोजगार पतीला पोटगी मिळण्याचा मार्ग अखेर मंजूर झालाय... नांदेड येथील दिवाणी न्यायालयानं घटस्फोटानंतरही पत्नीने पतीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता... त्याविरोधात पत्नीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली होती... आणि औरंगाबाद हायकोर्टानं हा निर्णय कायम ठेवत... पत्नीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram