Sanjay Biyani Murder :  नांदेडचे उद्योगपती संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा, 7 आरोपी अटकेत

Sanjay Biyani Murder : नांदेडचे उद्योगपती संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.   दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा हत्येमागे हात असल्याचे उघड झाला आहे.   हत्याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्या आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola