Nanded : नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, Sahastrakunda पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाह पावसाने दडी मारल्याने खंडीत झाला होता त्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती, दरम्यान नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहस्त्रकुंड पुन्हा प्रवाहित झाला आहे. पर्यटकांकडून धबधबा पाहण्यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळत असून या परिसरात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Nanded Tourist Place Nanded News ABP Majha ABP Majha Video Sahastrakund Waterfall Sahastrakund