Nanded : बोगस कागदपत्रांच्या आधारे भूमाफियांच्या जमिनीचा घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांकडून उघड

Nanded :  बोगस कागदपत्रांच्या आधारे भूमाफियांच्या जमिनी लाटल्याचा घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांकडून उघड करण्यात आला.  भूखंड माफियांनी कोट्यवधींच्या जमिनी लाटल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola