Grain Scam : नांदेडमध्ये कृष्णूर धान्य घोटाळ्याप्रकरणी अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर; आरोपीची कबुली
Continues below advertisement
कृष्णूर धान्य घोटाळ्या प्रकरणी अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर असल्याचं कळत आहे. लाखो रुपये उकळल्याची आरोपीनं ईडीकडे कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडून 18 पत्रकारांची नावं ईडीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
Continues below advertisement