Nanded: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीला मदत, गावातील तरुणांची लग्नासाठी मदत ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असणाऱ्या सालेगाव या गावात आत्महत्याग्रस्त शेतमजुराच्या मुलीच्या लग्नासाठी गावातील तरुणांनी केली आर्थिक मदत.. गावातील व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून दोन दिवसात जमा केली ६१ हजार रुपयांची मदत..