Whether : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा
Continues below advertisement
Whether : राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवस तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. हवामान विभागनं ही माहिती दिलीय. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आलाय. काही जिल्ह्यातील तापमान सरासरीच्या ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय.
Continues below advertisement