Nanded-Buldhana Rain:बुलढाणा-संग्रामपुरात नुकसानीचे पंचनामे तर नांदेडमध्ये पंचगंगा नदीला पूर

Continues below advertisement

बुलढाण्यातील संग्रामपूर,  जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा त्यासाठी महसूल विभागाने व प्रशासनाने रस्त्यावर उतरत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात ४०,००० हेक्टर वरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram