Nanded Firing : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, व्यावसायिक गंभीर जखमी
abp majha web team
Updated at:
05 Apr 2022 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर घराबाहेर गोळीबार, व्यावसायिक गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती.
नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय,ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररित्या जखमी असून नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलय.दरम्यान मोटारसायकल वरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिका वर अंधाधुंद गोळीबार केल्याने शहरात मात्र खळबळ उडालीय. या घटनेमुळे नाईक नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.