Nanded: NCB कडून 111 किलो ड्रग्स जप्त, 3 कारखान्यांवर छापे ABP Majha
नांदेड शहरात एनसीबीने १११ किलो ड्रग्ज जप्त केलंय. मुंबई एनसीबीने नांदेडमधील माळटेकडी परिसरातील तीन ड्रग्ज कारखान्यावर छापे टाकलेत. यावेळी १११ किलो वजनाची अफूची बोंडे आणि डोडा भुकटी पावडर जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय.