Devendra Fadnavis On Nanar Project : नाणार महाराष्ट्रातच होणार- फडणवीसांचा दावा
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 07:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातले प्रकल्प इतर राज्यामध्ये जात असताना रत्नागिरीतील वादग्रस्त नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच होणार असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय.