Nana Patole Vs Sanjay Raut : मी जबाबदारीने बोलणारा माणूस, संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर

Continues below advertisement

Nana Patole Vs Sanjay Raut : मी जबाबदारीने बोलणारा माणूस, संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर
सांगलीचा तिढा उद्या सामोपचाराने सोडवू.राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय. त्यावर प्रत्युत्तर देताना मी जबाबदारीने बोलणारा माणूस आहे, सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच असं प्रत्युत्तर  राऊतांनी  दिलय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram