Nana Patole vs Ashish Shelar : पटोलेंचा मोदींवर निशाणा, शेलारांचा पलटवार
Continues below advertisement
Nana Patole vs Ashish Shelar : पटोलेंचा मोदींवर निशाणा, शेलारांचा पलटवार ओबीसी मराठा वाद सरकारच पेटवतंय, तात्काळ हा प्रश्न सोडवावा अन्यथा जनता सत्तेतून सरकारला बाहेर काढेल, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, पटोलेंची मागणी
Continues below advertisement