Nana Patole Tweet On Ashok Chavan:काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला काही नेते सोडून जातायत हे दुर्दैव

Continues below advertisement

Nana Patole Tweet On Ashok Chavan:काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला काही नेते सोडून जातायत हे दुर्दैव
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलीए... काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला काही नेते सोडून जात आहेत हे दुर्दैव अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिलीए.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram