Nana Patole : राज्यपाल मती भ्रष्ट, महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आज  राज्यपाल कोश्यारींवर जोरदार टीका केली. राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram