Nana Patole : पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरले नाहीत, मोदी टोपणनाव असलेला गुंड आहे : नाना पटोले

Continues below advertisement

भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या एकाचं टोपणनाव मोदी आहे आणि त्यावर वक्तव्य केल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. ते वक्तव्य पंतप्रधान मोदींविरोधातलं नव्हतं असंही नानांनी स्पष्ट केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram