Amravati : दर्यापूरमधील शिवरायांचा पुतळा हटवला, शिवसैनिकांनी विनापरवाना बसवला होता पुतळा
Continues below advertisement
Amravati : एकीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बसवलेल्या अनधिकृत पुतळ्यावरुन राजकारण सुरु आहे, तर दुसरीकडे अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रातोरात शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय.
Continues below advertisement