Nana Patole : मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यातील पोरगा मोठा होतोय, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
Nana Patole : मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यातील पोरगा मोठा होतोय, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर ही हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी तर अवघ्या 19 वर्षांचा आहे. नुकतेच मिसुरडं फुटलेल्या या 19 वर्षांच्या आरोपीने बाा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारे आरोपी नेमके कोण? बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. तर दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी नुकतेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव हे गुरमेल बलजीत सिंह असे आहे. हा आरोपी 23 वर्षांचा आहे. तो मुळचा हरियाणा राज्याचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असे आहे. हा आरोपी अवघा 19 वर्षांचा आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं त्या वयात धर्मराज नावाच्या या आरोपीने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.