Nana Patole : ठाकरे गटानं उमेदवार मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणार
Continues below advertisement
Nana Patole : ठाकरे गटानं उमेदवार मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणार सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा कुठेही बेस नाही, शिवसेनेच्या नेत्यांनी आता तरी याची जाणीव करून घ्यावी.. शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार.. सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्या नंतर कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड झाला.. प्रफुल्ल पटेल आता लीडर राहिले नाही ते डीलर झाले आहे.. प्रकाश आंबेडकर आघाडीची चर्चा करताना पाठीमागे काय खेळ करतात, हे आता सर्वांना कळले आहे 21 एप्रिल ला अकोल्यात उत्तर देईन.. एबीपी माझा च्या मुलाखतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनेक मुद्द्यांवर रोखठोक बोलले..
Continues below advertisement