Nana Patole : भाजपला भ्रष्टाचारी गुन्हेगारांशी संबंधित लोक चालतात मग मलिक का नाही - नाना पटोले
Continues below advertisement
Nana Patole : भाजपला भ्रष्टाचारी गुन्हेगारांशी संबंधित लोक चालतात मग मलिक का नाही - नाना पटोले .. नवाब मलिक मु्स्लीम आहेत म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. एकीकडे भाजप राष्ट्रप्रेमाची गोष्ट करतं आणि त्यांना भ्रष्टाचारी, गुन्हेगारीशी संबंधित लोक चालतात, मग नवाब मलिक का चालत नाहीत. ही भाजपची नौंटकी आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी केला. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement