Nana Patole: पटोलेंच्या वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच ABP Majha
Continues below advertisement
पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केलंय. नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा वध केला. असं विधान चक्क नाना पटोलेंनी केलाय. वध हा शब्द दृष्ट प्रवृत्तींविरोधात वापरला जातो. काँग्रेसने देखील महात्मा गांधींचा वध असं म्हणायला कायमच आक्षेप घेतलाय.. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या नव्या विधानामुळे वाद पेटणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Mahatma Gandhi Controversial Statement Nathuram Godse Congress State President Assassination