Nana Patole On vijay wadettiwar : हे काँग्रेसचं मत नाही, वडेट्टीवारांचं ते विधान व्यक्तिगत : नाना पटोले

 Nana Patole On vijay wadettiwar :  हे काँग्रेसचं मत नाही, वडेट्टीवारांचं ते विधान व्यक्तिगत : नाना पटोले निवडणूक आयोगाकडे सुप्रिया सुळे यांनी केलेली तक्रार स्वाभाविक आहे,  मतदार संघामध्ये दबावतंत्र आहे.  विजय वडेट्टीवार यांचे  ते स्टेटमेंट व्यक्तिगत असून ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना काही शासकीय माहिती असेल काँग्रेस चे हे मत नाही..  पवार कुटुंबाच्या वादात काँग्रेसला कुठेही पडायचं नाही  इंडिया आघाडीचे सरकार आलं तर पाकिस्तानात फटाके फोडतील या भाजपच्या जाहिरातीवरती आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून निवडणूक आयोग करण्याची मागणी आम्ही केली आहे  अँकर-- शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल विजय वडे परिवारांचे विधान हे त्यांचं व्यक्तिगत असून त्यांना कोणती शासकीय माहिती असेल मात्र हे काँग्रेसचं मत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय, दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वाभाविक असून मतदारसंघांमध्ये दबाव तंत्र असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola